Flipkart Laptop Bonanza Sale: फ्लिपकार्ट बोनान्झा सेल मध्ये HP, Dell, Asus च्या या लॅपटॉप्सवर मिळतेय भन्नाट सूट

या सेल मध्ये तुम्हाला Citi बँकच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10% त्वरित कॅशबॅक मिळणार आहे. या सेलमध्ये HP, Asus, Dell च्या लॅपटॉपवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहे.

Flipkart laptop Bonanza Sale (Photo Credits: Flipkart)

ऑनलाईन शॉपिंग ई कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर(Flipkart) काही ना काही सेल सुरुच असतात. लॉकडाऊन मुळे काही काळ बंद असलेली ही साइट आता पुन्हा सुरु झाली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अशा वेळी त्यांना जुन्या झालेल्या लॅपटॉपमुळे काही तांत्रिक अडचणी येत असतील वा तुम्हाला हा लॅपटॉप बदलायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर भन्नाट सेल सुरु आहे. 'Flipkart Laptop Bonanza' असे या सेल चे नाव असून यात तुम्हाला तुमच्या पसंतीच्या लॅपटॉपवर भन्नाट ऑफर्स मिळत आहे. मात्र हा सेल 10 जून ते 13 जून दरम्यान आहे.

या सेल मध्ये तुम्हाला Citi बँकच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10% त्वरित कॅशबॅक मिळणार आहे. या सेलमध्ये HP, Asus, Dell च्या लॅपटॉपवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहे.

पाहूयात काय आहेत या ऑफर्स:

1. Dell Vostro 15 3000 Core i3 7th Gen

मूळ किंमत: 32,120 रुपये

ऑफर किंमत: 27,490 रुपये

हेदेखील वाचा- Flipkart Flight Booking: फ्लिपकार्टने सुरु केली विमान तिकीट बुकिंग सेवा; डोमेस्टिक व आंतरराराष्ट्रीय फ्लाईट्ससाठी मिळत आहे भरघोस सुट, See Offers

2. Lenovo Ideapad 130 Core i3 7th Gen

मूळ किंमत: 33,040 रुपये

ऑफर किंमत: 29,990 रुपये

3. HP 15q APU Dual Core A9

मूळ किंमत: 27,451 रुपये

ऑफर किंमत: 25,990 रुपये

4. Asus APU Dual Core E1

मूळ किंमत: 21,551 रुपये

ऑफर किंमत: 18,990 रुपये

5. Lenovo Ideapad S145 Ryzen 3 Dual Core

मूळ किंमत: 31,232 रुपये

ऑफर किंमत: 28,990 रुपये

या सर्व लॅपटॉप्स मध्ये उत्कृष्ट गेमिंग, डिस्प्ले क्वालिटी, मल्टिपल अॅप्लिकेशन उघडण्यास उत्तम यांसारखे अनेक पर्याय देण्यात आले आहेत.

ऑनलाइन वस्तू विक्रेता कंपनी फ्लिपकार्टने आता विमान तिकिटांचे बुकिंग (Flight Ticket Booking) सुरू केले आहे. कंपनीचे फ्लाइट बुकिंग पोर्टल लाइव्ह झाले आहे. फ्लिपकार्टवर फ्लाइट तिकीट बुकिंगसाठी अनेक ऑफर्स आहेत. फ्लिपकार्ट फ्लाइट सर्व्हिसमध्ये वापरकर्ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानांसाठी बुकिंग करू शकतात. स्वस्त फ्लाइट तिकीट देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now