Mohammed Siraj DSP Look: सिंघम मोहम्मद सिराज! भारताचा वेगवान गोलंदाज दिसला डीएसपी अवतारात

त्यानंतर आज सिराज पोलिसांच्या गणवेशात दिसला. चाहत्यांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Photo Credit-X

Mohammed Siraj DSP Look: भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 वर आपले नाव नोंदवले आहे. त्यानंतर जगभरात भारताचा गौरव करण्यात येत आहे. अनेक खेळाडूंना या कामगिरीसाठी पुरस्कारही मिळाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोहम्मद सिराज याला गट-1 सरकारी पद देण्याचे वचन दिले होते. काल त्याला नियुक्ती मिळाली आणि आज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) पोलिसांच्या गणवेशात दिसला. चाहत्यांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

सिंघम मोहम्मद सिराज



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif