Amou Haji Died: जगातील सर्वात घाणेरडा माणूस अमो हाजीचा आंघोळ केल्यानंतर मृत्यू, वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
"जगातील सर्वात घाणेरडा माणूस" म्हणून प्रसिद्ध असलेला अमो हाजीचा मृत्यू झाला आहे.
अर्ध्या शतकाहून अधिक काळ आंघोळ न केल्यामुळे "जगातील सर्वात घाणेरडा माणूस" म्हणून प्रसिद्ध असलेला अमो हाजीचा मृत्यू झाला आहे. अमोला पाणी आणि साबणाला घाबरत होता आणि त्याने 60 पेक्षा जास्त काळ आंघोळ केली नव्हती. तरी तब्बल साठ वर्षांनंतर काही दिवसांपूर्वीच त्याने आंघोळ केली होती आणि त्याचा आता अचानक मृत्यू झाला. इराणच्या दक्षिणेकडील फार्स प्रांतातील देजगाह गावात 23 ऑक्टोबर रोजी अमो हाजीने अखेरचा श्वास घेतला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement