अर्ध्या शतकाहून अधिक काळ आंघोळ न केल्यामुळे "जगातील सर्वात घाणेरडा माणूस" म्हणून प्रसिद्ध असलेला अमो हाजीचा मृत्यू झाला आहे. अमोला पाणी आणि साबणाला घाबरत होता आणि त्याने 60 पेक्षा जास्त काळ आंघोळ केली नव्हती. तरी तब्बल साठ वर्षांनंतर काही दिवसांपूर्वीच त्याने आंघोळ केली होती आणि त्याचा आता अचानक मृत्यू झाला. इराणच्या दक्षिणेकडील फार्स प्रांतातील देजगाह गावात 23 ऑक्टोबर रोजी अमो हाजीने अखेरचा श्वास घेतला.
'World's dirtiest man' Amou Haji dies shortly after taking first bath in decades
Read @ANI Story | https://t.co/DnQbICR1q7#WorldsDirtiestMan #AmouHaji #AmouHajiDies pic.twitter.com/bq1njL5RyQ— ANI Digital (@ani_digital) October 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)