Australia Shocker: महिलेचा निर्दयीपणा कॅमेरात कैद, पाळीव कुत्र्याला शॉपिंग सेंटरच्या छतावरून फेकले
ऑस्ट्रेलियाच्या वेस्टफिल्ड व्हिटफोर्ड सिटी शॉपिंग सेंटरमध्ये एका महिलेने पाळीव कुत्र्याला बहुमजली छतावरून फेकल्याची धक्कादायक घटना उघडली आहे.
Australia Shocker: ऑस्ट्रेलियाच्या वेस्टफिल्ड व्हिटफोर्ड सिटी शॉपिंग सेंटरमध्ये एका महिलेने पाळीव कुत्र्याला बहुमजली छतावरून फेकल्याची धक्कादायक घटना उघडली आहे. ही संपुर्ण घटना कॅमेरात कैद झाले आहे. छतावरून फेकल्यामुळे कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. महिलेला या घटनेअंतर्गत अटक केली असून १२ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दहा वर्षासाठी प्राणी पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. महिलेसोबत असलेल्या साथीदाराला US$ 2500 दंड ठोठावण्यात आला.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement