Diwali Celebration In White House: व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी धुमधडाक्यात साजरी, अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी दिवे लावत केलं दिवाळीचं सेलिब्रेशन

अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन, फस्ट लेडी जिल बायडन आणि अमेरीकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडून दिवाळीचं दिवे लावत सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.

भारतात काल दिवाळीचं जंगी सिलिब्रेशन (Diwali Celebration) पार पडलं. भारतासह देशातील विविध भागात दिवाळी साजरी करण्यात आली. अमेरीकेतील व्हाईट हाऊसमध्ये (American White House) देखील दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्यात आली आहे. अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन (Joe Biden), फस्ट लेडी जिल बायडन (Jill Biden) आणि अमेरीकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamla Haris) यांच्याकडून दिवाळीचं दिवे लावत सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now