US Plane Crash Video: फ्लोरिडातील एका घरावर कोसळले छोटे विमान, अपघातात दोन जण ठार

युनायटेड स्टेट्सच्या फ्लोरिडामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत, एक लहान विमान एका घरावर कोसळला. या अपघातात विमानातील दोन लोक ठार झाल्याचे समोर आले आहे, पाहा भीषण अपघाताचा व्हिडीओ

US Plane Crash Video: फ्लोरिडातील एका घरावर कोसळले छोटे विमान, अपघातात दोन जण ठार
Miramar-Plane-Crash

US Plane Crash Video: युनायटेड स्टेट्सच्या फ्लोरिडामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत, एक लहान विमान एका घरावर कोसळला. या अपघातात  विमानातील दोन लोक ठार झाल्याचे समोर आले आहे. मिरामार येथील घराच्या मागील अंगणात छोटे विमान कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत विमानात बसलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमान विद्युत तारांमध्ये अडकलेले दिसून आले.

पाहा व्हिडीओ :   

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2022 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).