Seattle Plane Crashed: वॉशिंग्टन येथील सिएटलजवळ विमान कोसळलं, युएस अंतराळवीर विल्यम अॅंडर्स यांचा मृत्यू (Watch Video)
वॉशिंग्टनमधील प्युगेट येथील सिएटलजवळ विमान कोसळले आहे. हे विमान अपोलो ८ क्रू मेंबर विल्यम अॅंडर्स उडवत होते.
Seattle Plane Crashed: वॉशिंग्टनमधील प्युगेट येथील सिएटलजवळ (Seattle) विमान कोसळले (Plane Crashed) आहे. हे विमान अपोलो 8 क्रू मेंबर युएस अंतराळवीर विल्यम अॅंडर्स (William Anders) उडवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान अपघातात दोन जण ठार झाले आहे. विमान क्रॅश झाल्याने थेट नदीत कोसळले आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या अपघातासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे प्रशासन शोध काम सुरु करत आहे. (हेही वाचा- इस्त्रायलचा गाझातील शाळेवर बॉम्ब हल्ला; 30 नागरिकांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश)
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement