Gaza Ceasefire: गाझामध्ये तात्काळ युद्धविराम, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मंजूर

हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्धभुमी बनलेल्या गाझापट्टीवर आता युद्ध विराम करण्यात आला आहे.

गाझामधील संघर्ष थांबावा यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलेला युद्धविरामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्धभुमी बनलेल्या गाझापट्टीवर आता युद्ध विराम करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement