भारतातील निवडणूक निकालानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याकडून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा झालेला सलग तिसऱ्या विजयाबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.

PM Modi Meets Ukraine's Zelenskyy

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा झालेला सलग तिसऱ्या विजयाबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले."...मी भारतातील लोकांना शांती आणि समृद्धीची इच्छा करतो, आणि मला आशा आहे की आमच्या देशांमधील सहकार्य सतत चालू राहो...आमची भागीदारीची अशीच भरभराट होत राहो ” असे ट्विट त्यांनी केले.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now