पाकिस्तानच्या संसदेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या संसदेच्या मशिदीतून चोरी झाल्याची घटना घडली आहे. या मशिदीमधून शुज आणि अन्य मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. या घटनेमुळे सोशल मिडीयावर अनेकांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली. संसदेसारख्या अती सुरक्षित ठिकाणी चोरी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पाहा पोस्ट -
Islamabad:— Thief in the Pakistani parliament? Shoes & other valuables stolen from parliament's mosque.
— South Asia Index (@SouthAsiaIndex) April 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                     
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
