डुकरापासून हृदय प्रत्यारोपण मिळविणारी पहिल्या व्यक्तीचे निधन, प्रयोगाच्या दोन महिन्यांनंतर झाला मृत्यू

Pig Heart Transplant | Representational Image (Photo Credits: Pixabay)

डुकरापासून हृदय प्रत्यारोपण मिळविणारी पहिली व्यक्ती मरण पावली आहे. ग्राउंडब्रेकिंग प्रयोगाच्या दोन महिन्यांनंतर, मेरीलँड हॉस्पिटलने बुधवारी जाहीर केले.  डेव्हिड बेनेट यांचे मंगळवारी युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरमध्ये निधन झाले. डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण सांगितले नाही, इतकेच सांगितले की त्यांची प्रकृती काही दिवसांपूर्वीच खालावली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)