Nepal Eatrthquake: नेपाळमध्ये भुकंपाचे धक्के, तीव्रता रिश्टर स्केल 6.4, घटनेत 72 लोक दगावले

नेपाळला शुक्रवारी रात्री जोरदार भूकंपाचे धक्के बसले आणि त्याचे धक्के संपूर्ण उत्तर भारतात दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Nepal Eatrthquake: नेपाळला शुक्रवारी रात्री जोरदार भूकंपाचे धक्के बसले आणि त्याचे धक्के संपूर्ण उत्तर भारतात दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी होती आणि त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये 10 किमी खोलीसह 28.84 अंश अक्षांश आणि 82.19 अंश रेखांशावर होता. भुकंपामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आता पर्यंत ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)