Brooklyn Flooding: अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील ब्रुकलिन शहरात पावसाचा हाहाकार; कचर्याचे डब्बेही गेले वाहून (Watch Video)
अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये मुसळधार पावसामुळे State of Emergency जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर 29 सप्टेंबरला इमरजंसीची घोषणा करण्यात आली आहे. पूर परिस्थितीमुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. वाहतूक व्यवस्था देखील ठप्प झाली आहे. दरम्यान न्युयॉर्कच्या गव्हर्नर कडून सोशल मीडीयातून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)