दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या SpiceJet च्या SG-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड, कराचीत विमानाचे Emergency Landing
दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एसजी-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एसजी-11 फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिकेटर लाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे स्पाइसजेट B737 विमानाचे उड्डाण SG-11 कराचीला वळवण्यात आले. विमान कराचीमध्ये सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. याआधी विमानात कुठलाही बिघाड झाल्याचे वृत्त नव्हते. प्रवाशांना अल्पोपहार देण्यात आला आहे. एक बदली विमान कराचीला पाठवले जात आहे जे प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल, अशी माहिती स्पाइसजेटचे प्रवक्त्यांनी दिली.
SpiceJet SG-11 flight from Delhi to Dubai makes an emergency landing in Karachi (Pakistan) after developing a technical fault. All passengers on board are safe. More details awaited. pic.twitter.com/E2VlfQOgdW
— ANI (@ANI) July 5, 2022
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 11 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement