Viral Video: पाकिस्तानातील महागाईवरुन सोशल मीडियात पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र, व्हिडिओही व्हायरल
'आपने घबराना नहीं' या प्रसिद्ध संवादाने होते. हा डायलॉग केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही प्रसिद्ध झाला, त्यानंतर इम्रान खानवर सगळीकडून बरीच टीका होत आहे.
पाकिस्तानच्या (Pakistan) वाईट परिस्थितीमुळे हैराण झालेल्या लोकांमध्ये सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. महागाईवर बनवलेल्या या व्हिडिओमध्ये एक गाणे आहे, ज्याची सुरुवात पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्या 'आपने घबराना नहीं' या प्रसिद्ध संवादाने होते. हा डायलॉग केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही प्रसिद्ध झाला, त्यानंतर इम्रान खानवर सगळीकडून बरीच टीका होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)