Earthquake In Indonesia: इंडोनेशियाच्या केपुलाउआन बटूला 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का, काही तासानंतर दुसरा धक्का

पहिल्या भूकंपाच्या काही तासानंतरच दुसऱ्या भूंकपाचा धक्का देखील बसला

Earthquake

युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार रविवारी सकाळच्या सुमारास इंडोनेशियातील (Indonesia) केपुलाउआन बटू येथे सुमारे 6 तीव्रतेचे दोन भूकंप (Earthquake) आले. EMSC द्वारे 6.1 तीव्रतेचा पहिला भूकंप रविवारी पहाटे केपुलाउआन बटूला बसला, त्यानंतर काही तासांनंतर आणखी 5.8 तीव्रतेचा भूकंप झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement