Earthquake In Myanmar: म्यानमारमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के, तीव्रता 4.5, कोणतीही जीवित नाही!

म्यानमारमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. पहाच्या वेळी लोक झोपेत असताना, भुकंपाचे धक्के जाणावले.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake In Myanmar: म्यानमारमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. पहाच्या वेळी लोक झोपेत असताना, भुकंपाचे धक्के जाणावले. भुकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, पहाटे 4,53 वाजता भुकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता 4.5 इतकी होती. या घटनेत कोणतीह जीवीतहानी झाली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement