Iran: ईरानमध्ये महिलांनी हिजाब घातला नाही, संतापलेल्या व्यक्तीने दोन्ही महिलांच्या डोक्यावर फेकले दही
चेन्नई सुपर किंग्जवर पाच गडी राखून विजय मिळवला. फलंदाजाला मात्र चाहत्यांनी छेडले जेव्हा तो फिल्डिंग करत होता. 'हमरी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो' अशा घोषणा देत प्रेक्षकांचा एक गट गिलला चिडवताना दिसला, पाहा व्हिडीओ
Iran: ईरानमध्ये महिलांनी हिजाब घातला नाही, संतापलेल्या व्यक्तीने दोन्ही महिलांच्या डोक्यावर दही फेकले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ईरानमध्ये हिजाबवरून सध्या गोंधळ सुरु आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)