Indian Driver Won Lottery In UAE: छप्पर फाड के! भारतीय चालकास UAE मध्ये तब्बल 33 कोटींची लॉटरी

अजय ओगुला देखील UAE मध्ये ड्रायव्हरची नोकर करत युएईत वास्तव्यास होता. दरम्यान अजयने UAE च्या साप्ताहिक लॉटरी एमिरेट्स ड्रॉमध्ये सहभाग घेतला. तर योगायोगाने या भारतीय अजयने ही ३३ कोटींची लॉटरी जिंकली

भारतातून नोकरीसाठी UAE मध्ये वास्तव्यास जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. असाचं अजय ओगुला देखील UAE मध्ये ड्रायव्हरची नोकर करत युएईत वास्तव्यास होता. दरम्यान अजयने UAE च्या साप्ताहिक लॉटरी एमिरेट्स ड्रॉमध्ये सहभाग घेतला. तर योगायोगाने या भारतीय अजयने ही ३३ कोटींची लॉटरी जिंकली असुन रातोरात हा तरुण करोडपती झाला आहे. ३३ कोटींच्या लॉटरीचा मानकरी ठरलेला अजय ओगुलाची चर्चा सध्या भआरतासह युएईत सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement