Former Pakistan PM Imran Khan's Rection On Attack: 'माझ्यावरील हल्ल्याची पूर्वकल्पना होती' : इम्रान खान
'माझ्यावरील हल्ल्याची पूर्वकल्पना होती' अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.
'माझ्यावरील हल्ल्याची पूर्वकल्पना होती' अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. काल त्यांच्यावर एका निषेध मोर्चा दरम्यान गोळीबार झाला आहे. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. दरम्यान वजीराबाद किंवा गुजरात मध्ये हा हल्ला होऊ शकतो अशी प्रतिक्रिया देताना आपल्याला या हल्ल्यात 4 गोळ्या लागल्या असल्याचंही म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Advertisement
Advertisement
Advertisement