Fuel Depot on Fire Video: रशिया मध्ये Volna परिसरात Crimean Bridge जवळ इंधनाच्या टाक्यांना आग (Watch Video)
रशिया युक्रेनला जोडणार्या भागाजवळ इंधनाच्या टाक्यांना आग लागली आहे. भीषण वर्गातील या आगीचे व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहेत.
रशिया मध्ये Volna परिसरात Crimean Bridge जवळ इंधनाच्या टाक्यांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या आगीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानीची घटना समोर आलेली नाही असे देखील सांगण्यात आले आहे. Temryuk प्रशासकीय जिल्ह्यातील Volna गावात ही आग लागली आहे. हा भाग Crimean Bridge किंवा Kerch Strait bridge च्या जवळ आहे, जो रशियाच्या मुख्य भूभागाला Crimea peninsula शी जोडतो जो युक्रेनमधून 2014 मध्ये जोडला गेला होता.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement