Earthquake In Buffalo: न्यूयॉर्कच्या बफेलोला जाणवले भूकंपाचे धक्के
न्यूयॉर्कच्या बफेलोला सोमवारी भूकंपाचा धक्का बसला. वृत्तानुसार, सकाळी 6.15 च्या सुमारास (EST) प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले.
न्यूयॉर्कच्या बफेलोला सोमवारी भूकंपाचा धक्का बसला. वृत्तानुसार, सकाळी 6.15 च्या सुमारास (EST) प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.2 असल्याचे समजले. बफेलोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे घरे हादरली.त्याचा केंद्रबिंदू पश्चिम सेनेका शहरापासून सुमारे 2 किमी अंतरावर होता. हेही वाचा Turkey and Syria Earthquake: सीरिया, तुर्कस्तानमध्ये भूकंप;1300 जणांचा मृत्यू, आकडा अजूनही वाढण्याची भीती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement