Nepal Earthquake: नववर्षाच्या पुर्वसंध्येला नेपालला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 4.3 भूकंपाची तीव्रता

रिश्टर स्केलवर 4.3 अशी भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही जिवीत किंवा वित्त हानीचे वृत्त मिळाले नाही.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

एकीकडे संपुर्ण जग नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले असताना दुसरीकडे नेपालला आज रात्री भुकंपाचे धक्के जाणवले आहे. रिश्टर स्केलवर 4.3 अशी भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही जिवीत किंवा वित्त हानीचे वृत्त मिळाले नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement