Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, अद्याप कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही

आज सकाळी 5:44 च्या सुमारास अफगाणीतस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तिव्रता रिस्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदवण्यात आली आहे

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

आज सकाळी 5:44 च्या सुमारास अफगाणीतस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तिव्रता रिस्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. एनसीएसच्या आकडेवारीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू 36.36 अक्षांश आणि 71.18 रेखांशावर 124 किमी खोलीवर असल्याचे आढळून आले.

अद्याप तरी या भूकंपात कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement