China Accident : उत्तर चीनच्या शांक्सीमध्ये बस अपघातात १४ जणांचा मृत्यू, ३७ जखमी

चीनच्या शांक्सी प्रांतात मंगळवारी भीषण आपघात झाला. प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

China Accident : उत्तर चीनच्या शांक्सीमध्ये बस अपघातात १४ जणांचा मृत्यू, ३७ जखमी
Accident (PC - File Photo)

China Accident : चीनच्या शांक्सी प्रांतात हुबेई एक्स्प्रेसवेवर मंगळवारी मोठा आपघात (Accident )झाला. प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळून (Bus Crash Into Tunnel Wall) १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी २:३० च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ३७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बस भिंतीवर कशी आदळली. यात बसमध्ये बिघाड झाला होता? की चालक दोषी होता? याचा तपास सुरू आहे. (हेही वाचा : Accident on Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पहिला अपघात, संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडिओ)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2024 11:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).