Body of Man Found Inside Crocodile: मासेमारी करताना बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला मगरीच्या पोटात

ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यात मित्रांसोबत मासेमारी करताना बेपत्ता झालेल्या एका माणसाचा मृतदेह मगरीच्या पोटात सापडला, असे मीडिया रिपोर्टमध्ये बुधवारी सांगण्यात आले आहे.

Body of Man Found Inside Crocodile

Body of Man Found Inside Crocodile: ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यात मित्रांसोबत मासेमारी करताना बेपत्ता झालेल्या एका माणसाचा मृतदेह मगरीच्या पोटात सापडला, असे मीडिया रिपोर्टमध्ये बुधवारी सांगण्यात आले. 65 वर्षीय, केविन डार्मोडी, 30 एप्रिल रोजी उत्तर क्वीन्सलँडच्या दुर्गम भागात केनेडी बेंड येथील सुप्रसिद्ध खाऱ्या पाण्यातील मगरींचा अधिवास असलेल्या ठिकाणी शेवटी दिसून आले  होते, असे बीबीसीच्या अहवालात म्हटले आहे. मगरींचा अधिवास आलेल्या भागात दोन दिवसांच्या शोधानंतर, पोलिसांनी सोमवारी 4.1 मीटर आणि 2.8 मीटर लांबीच्या दोन मोठ्या मगरींना दर्मोडी येथे गोळ्या घालून ठार केले. दोन मगरींन पैकी एकाच्या पोटात मानवी अवशेष सापडले, परंतु वन्यजीव अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दोन्ही मगरी या घटनेत सामील आहेत.

जाणून घ्या, अधिक माहिती 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif