Earthquake Hits Philippine Islands: फिलीपिन्स बेटांच्या परिसरात 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप

याआधी शनिवारी देशाच्या दक्षिण भागात 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

फिलिपाइन्समध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने सांगितले की, रविवारी फिलीपाईन बेटांवर 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. GFZ ने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किमी खाली होता. याआधी शनिवारी देशाच्या दक्षिण भागात 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. (हेही वाचा- Explosion In University Gym In Marawi: फिलीपिन्समध्ये मारावी येथील विद्यापीठात स्फोट; 3 जण ठार, तर 9 जण जखमी)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement