अनेकवेळा असे घडते की लोकांमध्ये टॅलेंट असूनही ते शोमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत किंवा त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत नाही, परंतु सोशल मीडियाच्या या युगात हे काम खूप सोपे झाले आहे. आता कोणाचीही प्रतिभा लपवता येणार नाही. सोशल मीडियावर दररोज सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कामगार व्यक्तीचा डान्स पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Tweet
Work with relaxation better ?@suryanandannet pic.twitter.com/bx3XEO81JB
— Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) January 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)