Viral Video: सोनभद्र जिल्ह्यातील NTPC रिहंद बिजपूरमध्ये 7 फूट लांब मगरीचा धुमाकूळ, पाहा, रेस्क्यू व्हिडीओ
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एनटीपीसी रिहंदच्या बिजपूरमध्ये ७ फूट लांबीची मगर दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता वनविभागाच्या पथकाने मगरीची सुटका केली आहे. यावेळी मगर एका नाल्यात लपून बसली होती. वनविभागाच्या पथकाने काठ्याच्या साहाय्याने मगरीला पकडले.
Viral Video: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील एनटीपीसी रिहंदच्या बिजपूरमध्ये ७ फूट लांबीची मगर दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता वनविभागाच्या पथकाने मगरीची सुटका केली आहे. यावेळी मगर एका नाल्यात लपून बसली होती. वनविभागाच्या पथकाने काठ्याच्या साहाय्याने मगरीला पकडले. यानंतर मगरीला दोरीने बांधून रिहंद जलाशयातील इनटेक बेलमध्ये सोडण्यात आले. दरम्यान, रेस्क्यूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे देखील वाचा: Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow ने केली 500 कोटी रुपयांची फसवणूक; भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप, तक्रार दाखल
येथे पाहा, मगरीचा रेस्क्यू व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement