Sara Tendulkar: सारा तेंडूलकरचा हटके एअरपोर्ट अंदाज, बघा व्हिडीओ
सारा तेंडूलकर आज मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. तिचा हा हटके व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर ट्रेंड होताना दिसत आहे.
क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) आज मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) स्पॉट (Spot) झाली आहे. साराचा फ्रॅन्क अंदाज बघून ती हॉलिडेजसाठी गेल्याची चर्चा आहे. सारा कायमच प्रवास करताना दिसते. तसेच तिच्या प्रवासाचे आणि ट्रॅव्हल डेसटीनेशनचे फोटो ती तिच्या इन्टाग्रामवर शेअर करते. सारा तेंडुलकरने कायमच सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)