What's App: मेटाकडून भारतीयांचे 26 लाख व्हॉट्स अॅप अकाउंट बंद, 2021च्या नव्या आयटी नियमांनुसार मेटाची मोठी कारवाई
भारतीयांच्या 26 लाख व्हॉट्स अॅप अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे.
मेटाकडून (Meta) भारतीयांच्या 26 लाख व्हॉट्स अॅप अकाउंटवर (Whats App Account Bann) बंदी घालण्यात आली आहे. भारतातील 2021 च्या नव्या आयटी नियमांनुसार कारवाई मेटाकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे. तरी या नव्या आयटी नियमांनुसार सोशल मिडीया (Social Media) अॅपवर अधिक जबाबदारी आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Selling Sex Tapes on X: एक्सवर विकली सेक्स टेप, 19 महिलेला अटक; खात्यास तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स, Thailand Viral Scandal
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Netflix App Update 2025: नेटफ्लिक्स अॅप होणार रीडिझाइन; टीव्ही, मोबाइल आणि टॅबलेट प्लॅटफॉर्मवर दिसणार नवीन रुपडं
Advertisement
Advertisement
Advertisement