Twitter Down: ट्विटर सेवा अनेक ठिकाणी डाऊन

ट्विटर अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे पुढे येत आहे. ट्विटर डॉट एन (TWTR.N) नेही या वृत्तास दुजोरा देत शुक्रवारी (17 एप्रिल) रात्री उशीरा म्हटले आहे की, असंख्य युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या.

Twitter (Photo Credits: IANS) .. Read more at: https://www.latestly.com/technology/twitter-announces-to-bring-fleets-feature-in-testing-phase-to-india-1812104.html

ट्विटर अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे वृत्त आहे. ट्विटर डॉट एन (TWTR.N) नेही या वृत्तास दुजोरा देत शुक्रवारी (17 एप्रिल) रात्री उशीरा म्हटले आहे की, असंख्य युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांना ट्विटर वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ट्विटर डाऊन झाल्याचे लक्षात आले. सध्या समस्येचे निराकरण करण्याचे काम सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement