आम्ही एक तांत्रिक दोष दुर केला आहे. जो टाइमलाइन लोड होण्यापासून आणि ट्विट पोस्ट करण्यापासून प्रतिबंधित करत होता. गोष्टी आता पूर्वपदावर आल्या आहेत. व्यत्ययाबद्दल क्षमस्व!, असे म्हणत ट्विटरने वापरकर्त्यांची माफी मागितली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)