SEBI Ban YouTube Channels: SEBI ने 24 YouTubers च्या चॅनलवर घातली बंदी; गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि स्टॉक मार्केटचं नुकसान केल्याचा आरोप
सेबीला शेअर पंप आणि डंप योजनेत (Share Pump & Dump scheme) अर्शदसह 24 यूट्यूबर्स दोषी आढळले आहेत. या लोकांवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करून शेअर मार्केटचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
SEBI Ban YouTube Channels: शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत फेरफार करण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ वापरून करोडो रुपयांचे मार्केटिंग केल्याबद्दल सेबीने 24 जणांवर बंदी घातली आहे. या YouTube चॅनेलवर अशा व्हिडिओंना 20 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बाजार नियामक सेबीने अशाच एका प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीवर कडक कारवाई केली आहे. सेबीला शेअर पंप आणि डंप योजनेत (Share Pump & Dump scheme) अर्शदसह 24 यूट्यूबर्स दोषी आढळले आहेत. या लोकांवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करून शेअर मार्केटचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)