Total Lunar Eclipse 2022 on November 8 Live Streaming: आज चंद्रग्रहण दरम्यान Blood Moon चा नजारा इथे पहा लाईव्ह (Video)
आज भारतामधून 2022 वर्षामधलं शेवटचं चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse) दिसणार आहे.
आज भारतामधून 2022 वर्षामधलं शेवटचं चंद्रग्रहण (Total Lunar Eclipse) दिसणार आहे. प्रामुख्याने पूर्वेकडील राज्यामधून खग्रास स्थिती चंद्रग्रहण पाहता येणार आहे तर उर्वरित भागात खंडग्रास स्थितीमधील चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणा दरम्यानच ब्लड मून स्वरूपात म्हणजे लाल रंगात चंद्र दिसेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी ग्रहणकाळ सुरू झाले आहे. त्याची खग्रास स्थिती 3 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल. भारतात हे ग्रहण केवळ पूर्वेकडच्या काही राज्यात ग्रहण संपण्याच्या काळात खंडग्रास स्वरुपात दिसू शकेल.
कुठे पहाल थेट प्रक्षेपण
Tags
Blood Moon Live Streaming
Blood Moon Total Lunar Eclipse
Blood Moon Total Lunar Eclipse 2022
Chandra Grahan
Chandra Grahan 2022
Chandra Grahan 2022 Live Streaming
Chandra Grahan Sutak
Chandra Grahan Sutak Time
Chandra Grahan Sutak Timing
Last Total Lunar Eclipse
Lunar Eclipse 2022 Live Streaming
Total Lunar Eclipse
Total Lunar Eclipse 2022
Total Lunar Eclipse Blood Moon
Total Lunar Eclipse on November 8
चंद्रग्रहण
चंद्रग्रहण 2022
चंद्रग्रहण 2022 थेट प्रक्षेपण
चंद्रग्रहण 2022 लाईव्ह स्ट्रिमिंग
चंद्रग्रहण 2022 वेळ
चंद्रग्रहण 2022 सुतक वेळ
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement