Nobel Prize in Chemistry 2023: Moungi G. Bawendi, Louis E. Brus आणि Alexei I. Ekimov यांना केमेस्ट्री क्षेत्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार
स्वीडिश शास्त्रज्ञ Hans Ellegren आणि अकादमीच्या रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष Johan Åqvist यांनी स्टॉकहोममध्ये विजेत्यांची घोषणा केली आहे.
Moungi G. Bawendi, Louis E. Brus आणि Alexei I. Ekimov यांना केमेस्ट्री क्षेत्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 'discovery and synthesis of quantum dots' साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्वीडिश शास्त्रज्ञ Hans Ellegren आणि अकादमीच्या रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष Johan Åqvist यांनी स्टॉकहोममध्ये विजेत्यांची घोषणा केली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement