NASA आज चंद्रयान Artemis I लॉंच करणार, पहा खास व्हिडीओ

कॅनिडी स्पेस सेंटर येथून आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी 'आर्टेमिस आय' हे रॉकेट लाँच करण्यात येणार आहे.

नासा (NASA) आज शक्तिशाली चंद्रयान लाँच (Moon Rocket) करणार आहे. फ्लोरिडातील (Florida) कॅनिडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) येथून आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी हे रॉकेट लाँच (Rocket Launch) करण्यात येणार आहे. नासाकडून (NASA) यासाठीची तयारी सुरु आहे. यावेळी रॉकेट लाँट यशस्वी होईल अशी आशा नासाच्या शास्त्रज्ञांना आहे. 'आर्टेमिस आय' (Artemis I) असं नासाच्या या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement