ISRO Launch PSLV-C54 Live Streaming Today: आज भारतीय आंतराळात झेपावणार 8 नॅनो सॅटेलाइट आणि ओशनसॅट-3, इस्त्रोच्या या खास मोहिमेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहा येथे
PSLV-C54 मिशन श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून नऊ उपग्रहांसह झेपावेल, ज्यामध्ये 8 नॅनोसॅटलाइट्सचा समावेश आहे.या प्रक्षेपणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग आपण येथे पाहू शकता.
भारतीय आंतराळ संस्था (ISRO) आज वीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) च्या अंतिम मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे. PSLV-C54 मिशन श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून नऊ उपग्रहांसह झेपावेल, ज्यामध्ये 8 नॅनोसॅटलाइट्सचा समावेश आहे.या प्रक्षेपणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग आपण येथे पाहू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)