iPhone Macro Challenge: अभिमानास्पद! कोल्हापूरचा Prajwal Chougule ठरला Apple च्या फोटोग्राफी चॅलेंजचा विजेता (See Photo)
प्रज्वलने iPhone वरून कोळ्याच्या जाळ्यावर पडलेले दवाचे थेंब टिपले आहेत.
Apple ने नुकतेच iPhone वरून सर्वोत्कृष्ट मॅक्रो शॉट्स घेण्यासंबंधी एक स्पर्धा आयोजित केली होती. आता Apple ने या मॅक्रो चॅलेंजमध्ये घेतलेल्या सर्वोत्कृष्ट फोटोंच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्हापूरमधील प्रज्वल चौगुलेचे नाव समाविष्ट आहे. प्रज्वलने iPhone वरून कोळ्याच्या जाळ्यावर पडलेले दवाचे थेंब टिपले आहेत.
याबाबत प्रज्वल म्हणतो, 'मी एक निसर्गप्रेमी आहे आणि मला माझ्या iPhone 13 Pro सह पहाटे फिरायला जाणे आवडते. सकाळचा ‘गोल्डन अवर’ निसर्गातील सर्वोत्कृष्ट गोष्टी छायाचित्रकारांना आनंद देतो. अशाच एका कोळ्याच्या जाळ्यावरील दवबिंदूंनी माझे लक्ष वेधून घेतले व तो क्षण मी माझ्या iPhone 13 Pro ने टिपला.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)
Apple Retail Store in Pune: पुण्यातील गॅझेट प्रेमींसाठी मोठी बातमी! अॅपलची कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये नवे रिटेल स्टोअर उघडण्याची योजना
Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray: 'मी राज ठाकरेंना रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही'; माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे खुले आव्हान
Advertisement
Advertisement
Advertisement