Apple iPhone 14: आयफओनने वाचवला जीव! iPhone14 च्या Emergency SOS फिचरची कमाल

तसेच आपण आपले लोकेशन देखील इतरांना पाठवू शकतो.

Apple iPhone 14

अमेरीकेच्या (US) शहरी भागातील एक माणुस ग्रामीण भागात अडकुन पडला. दरम्यान तो निर्जन स्थळी असल्याने त्याला कुठल्य़ा मार्गाने जावं हे सुचत नव्हतं. किंबहुना तो तिथे हरवला होता. पण आयफओनने (iPhone) त्याचा जीव वाचवला. आयफओन 14 मध्ये असलेल्या SOS फिचरनुसार (Feature) त्या फोनचं तंतोतंत लोकेशन शोधण्यास मदत मिळते. तसेच आपण आपले लोकेशन (Location) देखील इतरांना पाठवू शकतो. या फिचरचा वापर करतचं जीव धोक्यात असलेल्या या माणसाचा जीव वाचवण्यास मोठी मदत झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)