Instagram Down : मेटाच्या इंस्टाग्राम वापरकर्त्यांना काही ठिकाणी आज गुरुवारी डाउनटाइमचा (Instagram Down)सामना करावा लागत आहे. त्याबाबातची नाराजी वापरकर्त्यांनी एक्सवर ट्विट (Tweet)करत दिली आहे. काहींनी फोटो दिसत नाहीत अशी तक्रार केली आहे. तर, काहींनी व्हिडीओ प्ले होत नसल्याच म्हटलं आहे. वापरकर्त्यांचा समस्यांची पुष्टी करणे बाकी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)