Boeing Begins Layoffs: बोईंगची फायनान्स आणि एचआर व्हर्टिकलमधील 2,000 नोकऱ्या कमी करण्यासाठी टाळेबंदी सुरू
रॉयटर्सच्या अहवालानुसार, बोईंगने फायनान्स आणि ह्युमन रिसोर्स (एचआर) विभागातील या 2,000 नोकर्या कमी करणे अपेक्षित आहे.
बर्याच कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी केल्यानंतर, बोईंगच्या टाळेबंदीच्या पुढील बातम्या आहेत. ताज्या अपडेट्सनुसार, बोईंग कंपनीच्या टाळेबंदीमुळे अलीकडच्या नोकऱ्या कपातीच्या फेरीत सुमारे 2,000 व्हाईट-कॉलर नोकऱ्यांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, बोईंगने फायनान्स आणि ह्युमन रिसोर्स (एचआर) विभागातील या 2,000 नोकर्या कमी करणे अपेक्षित आहे. हेही वाचा Telegram Features Update: टेलिग्राम नवीन अपडेटमध्ये मिळणार चॅट ट्रान्सलेशन, प्रोफाईल पिक्चर मेकर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)