UK Ban TikTok: इंग्लड सरकारचा मोठा निर्णय; सरकारी उपकरणांवर TikTok चा वापर करण्यास घातली तात्काळ बंदी

इंग्लडनेही शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकला सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. यापुढे इंग्लडमधील नागरिक सरकारी उपकरणांवर टिकटॉक वापरू शकणार नाहीत.

TikTok (PC - pixabay)

UK Ban TikTok: भारत, अमेरिका आणि डेन्मार्कनंतर आता इंग्लडनेही शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकला सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. यापुढे इंग्लडमधील नागरिक सरकारी उपकरणांवर टिकटॉक वापरू शकणार नाहीत. ब्रिटनचे मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांनी गुरुवारी सांगितले की, सरकार सरकारी उपकरणांवर TikTok च्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement