IND vs SA 5th T20: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, पावसामुळे सामना होणार 19-19 षटकांचा
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पावसामुळे, सामना 19-19 षटकांचा खेळवला जाईल. सामना 7:50 वाजता सुरू होईल.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पावसामुळे, सामना 19-19 षटकांचा खेळवला जाईल. सामना 7:50 वाजता सुरू होईल.
Tweet
5TH T20I. South Africa won the toss and elected to field. https://t.co/NtR62APKMZ #INDvSA @Paytm
— BCCI (@BCCI) June 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2022 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

