Tokyo Olympics 2020: हॉकी सामन्यात 'या' खेळाडूंनी उंचावली भारताची मान, 41 वर्षानंतर केली उल्लेखनीय कामगिरी

हिंदूस्थान हॉकी संघ (फोटो सौजन्य- फेसबुक)

भारत आणि जर्मनी विरुद्धच्या सामन्यात भारताने 5-4 ने मात केली आहे. या हा सामना जिंकण्यासाठी संघामधील सगळ्याच खेळाडूंंनी उत्तम कामगिरी केली आहे. मात्र सामना जिंकण्यासाठी कर्णधार मनप्रीत सिंहसह अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

TEAM NEWS! 📰

Our starting lineup against Germany for today's Bronze Medal match. 👇#HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/Tg5wrtTsyA

— Hockey India (@TheHockeyIndia) August 5, 2021

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement