Tokyo Olympics 2020: भारतीय महिला हॉकी संघाने सामना गमावला मात्र ऑलिम्पिकमधील त्यांचे यश अधिक मुलींना खेळण्यासाठी प्रेरीत करेल- पंतप्रधान

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

भारतीय महिला हॉकी संघाने ग्रेट ब्रिटन विरुद्धचा सामना गमावला. मात्र त्यांनी नवीन इतिहास घडवला आहे. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पंतप्रधानांनीही ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मला या संघाचा अभिमान आहे. महिला टोकियो 2020 मध्ये आमच्या महिला हॉकी संघाची उत्तम कामगिरी आम्हाला नेहमी लक्षात राहील. आम्ही महिला हॉकीमध्ये पदक थोडेसे गमावले. टोकियो 2020 मधील त्यांचे यश अधिक मुलींना हॉकी खेळण्यासाठी प्रेरित करेल.असे ट्विट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement