ICC Awards 2021: पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीची ICC कडून सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू म्हणून घोषणा
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू घोषित केले.
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्षातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटू घोषित केले. शाहीन आफ्रिदीने 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22.20 च्या सरासरीने 78 बळी घेतले तर 2021 मध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 6/51 होती. एकूण, त्याने केवळ नऊ सामन्यांमध्ये 17.06 च्या जबरदस्त सरासरीने 47 बळी घेतले. मोहम्मद रिझवान, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांनाही या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement