Vinesh Phogat Wins Gold Medal: विनेश फोगटने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये महिलांच्या 55 किलो गटात जिंकले सुवर्णपदक

विनेश फोगटने चालू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 55 किलो वजनी गटात विजय मिळवून सुवर्णपदकासह कुस्तीच्या आखाड्यात पुनरागमन केले.

विनेश फोगटने चालू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 55 किलो वजनी गटात विजय मिळवून सुवर्णपदकासह कुस्तीच्या आखाड्यात पुनरागमन केले. तिने अंतिम फेरीत ज्योतीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधी रविवारी तिने उपांत्य फेरीत ममता राणीचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement