Tokyo Olympic 2020 मध्ये कांस्य पदक पटवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडून P.V. Sindhu साठी कौतुकाचे ट्विट (View Here)

टोकियो ओलम्पिक 2020 मधील पीव्ही सिंधू च्या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे कौतुक केले आहे.

PM Narendra Modi & P.V. Sindhu (Photo Credits: Twitter)

टोकियो ओलम्पिक 2020 मधील पीव्ही सिंधू च्या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  तिचे कौतुक केले आहे. तिच्यासोबतचा फोटो ट्विट करत त्यांनी सिंधू देशाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now